Non controversial Orator of Maharashtra
- RSS पासून RPI पर्यंत...
- भाजप शिवसेनेपासून
- काॅंग्रेस राष्ट्रवादीपर्यंत ,
- मराठा महासंघापासून ...
सर्वच संघटनांद्वारे निमंत्रित केला जाणारा वक्ता ,
कोणत्याही जाती धर्माला शिव्या न देता वास्तव शिवशंभूचरित्र कथन करणारा ,समकालिन पुराव्यानिशी बोलणारा वक्ता
आयोजन- अमरावती महानगरपालिका.
दिनांक 16/02/16 अमरावती मनपा आयोजित -ज्ञानेश्वर-सांस्कॄतिक सभागृह,याच ठिकाणी दिनांक 12/06/12,रोजी माझे व्याख्यान अभिनेते मकरंद अनासपूरे यांनी सुमारे 2तास बसून ऐकले !दोन्ही वेळेस
बालकनीसह तुडुम्ब भरलेले सभागृह, प्रमुख उपस्थिती ; @आयुक्त मा.चंद्रकांत गुडेवार,पोलीसआयुक्त मा.दत्तात्रय मंडलिक,उपायुक्त मा.सोमनाथ घार्गे,जिल्हाधिकारी मा.किरण गीते.विभागीय आयुक्त मा.राजूरकर,Special IG सिंघल साहेब.असे अनेक उच्चपदस्थ अधिका-यांची उपस्थिती ...
याशिवाय मा.आ.बच्चुभाऊ कडू,महापौर,विरोधी पक्ष नेते यांची सुद्धा उपस्थिती
by Dr Prashant Naarnavare IAS,OSMANABAD Collector
4 वर्षांपासून ,पावसाचा एक थेंबही पडला नाही,
सरकार आर्थिक मदत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होतं, परंतु तरीही फारसं... यश मिळत नव्हतं,
शेवटी जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे सरांचा मला फोन आला,खचलेल्या मनाला सकारात्मक फक्त शिवचरित्र बनवू शकतं तुम्ही दुष्काळी खेड्यापाड्यात व्याख्यान द्याल काय ?एक क्षणात होकार दिला,उमरगा,लोहारा, उस्मानाबाद तालुक्यातील अनेक गावांत दररोज रात्री गावाच्या पटांगणावर
गावकऱ्यांना शिवचरित्र ऐकवून ,छत्रपतीच्या आयुष्यात कैक प्रतिकूल प्रसंग आले,एवढेच काय ,शिवकालीन शेतकरी दुष्काळ पडूनही आत्महत्या करीत नव्हता.. अशा अनेक उदाहरणाने शेतकरी सकारात्मक होत होता
आयोजन-माजी आमदार मा.रावसाहेब शेखावत (माजी राष्ट्रपती मा.प्रतिभाताई पाटील यांचे सुपुत्र)
प्रमुख अतिथी,आमदार बच्चूभाऊ कडू,आमदार श्रीकांत देशपांडे,
माजी मंत्री मा.सुरेंद्र भुयार, माजी मंत्री मा.शरद तसरे, माजी मंत्री वसुधाताई देशमुख, माजी महापौर विनोद इंगोले,शिवसेना, भाजप,काँग्रेस व इतरही पक्षातील सर्वच नेते उपस्थित.
आयोजन-शिवसेना चित्रपट सेना ,अभिनेते मा.आदेश बांदेकर यांनी माझे व्याख्यान २०१५ आयोजित केले होते
Generally all political party invite me for Shivaji Maharaj VYAKHYAN
शनिवार वाड्यासमोर व्याख्यान ऐकण्यासाठी व्यंगचित्रकार स्व.मंगेश तेंडुलकर, खासदार अनिल देसाई, आदेश बांदेकर, मा. आमदार विनायक निम्हण आणि मान्यवर !!
आयोजक - मा.सुनील जगदाळे
विक्रीकर भवन मुंबई शिवजयंती 2017. पूर्णवेळ उपस्थिती अभिनेता - सयाजी शिंदे, इतिहास अभ्यासक - मा. अप्पा परब, काँग्रेस प्रवक्ते - डॉ.राजू वाघमारे, CM-OSD - ओमप्रकाश शेटे, स्नेहालय/समाजसेवक - डॉ.गिरीश कुलकर्णी
आयोजन-मराठी सांस्कृतिक मंडळ - भोपाळ
मराठी सांस्कृतिक मंडळ, भोपाळ आणि श्री गणेश मंदिर समिती भोपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
संयोजन मा.छत्रपती आबाजीराजे भोसले (तंजावर गादी)
१२/०३/१७ वेल्लोर (येथे प्रमुख पाहुणे-आ.बच्चुभाऊ कडू), व्यासपीठावर
आ.बच्चुभाऊ कडू,आयुक्त मा.चंद्रकांत गुडेवार,
१५/०३/१७ - तंजावर संयोजन मा.छत्रपती आबाजीराजे भोसले (तंजावर गादी)
१७/०३/१७ चेन्नई आयोजन -Dr.Babar व मराठा मंडळ
वेल्लोर तामिळनाडूत
व्याख्यान
१२/०३/१७
विषय :शिवरायांचा दक्षिण दिग्विजय
समवेत व्यासपीठावर
आ.बच्चुभाऊ कडू,आयुक्त मा.चंद्रकांत गुडेवार,
आयोजन - C.P. - Ravindraji Sengaonkar (IPS) पोलीस आयुक्तालय, सोलापूर
उस्मानाबाद लेडीज क्लब ग्राउंड
गेल्या अनेक वर्षांपासून एकाच मैदानात शिव व्याख्यान. विषय - छत्रपतीचाच, परंतु दरवर्षी वेगवेगळा.
पोलीस आयुक्तालय, अमरावती
खास उपस्थिती ग्रुहराज्यमंत्री मा.डॉ.रणजीत पाटील,,पोलीस उपायुक्त मा.सोमनाथजी घार्गे,पोलीस आयुक्त मा.दत्तात्रय मंडलिक साहेब.खासदार मा.आनंदराव अड़सुळ
छत्रपती शिवरायांच्या व्याख्यानाने प्रभावित सर्वच पोलीस मित्र व सर्वच पोलीसांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त टाळ्या, सोलापूर तें अमरावती हा 11 तासांचा प्रवास शीण घालविणा-या ठरल्या !
शेजारी जळणा-या बाईला जीवाची पर्वा न करता दरवाजा तोडून वाचविण्याच्या प्रयत्नात स्वतःचा हात भाजून घेणारा पोलीस मित्र,तसेच एका दर्ग्यात झालेल्या चोरीचा तपास करताना एका पोलीस मित्राने "खबरी"म्हणून पोलीसांना दिलेली टीप त्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास उपयुक्त ठरली,अशा विविध प्रकारच्या
साहसाकरीता 15 पोलीस मित्रांना मंत्री महौदयाकडून सन्मानित करण्यात आले.
खरं म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या व गुन्ह्यांच्या तुलनेत पोलीसांची संख्या खूपच कमी आहे शिवाय अतिरिक्त duties मुळे त्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम हे बघता सर्वसामान्य जागरूक व कर्तव्यदक्ष नागरिकांस "पोलीस मित्र"म्हणून सहभागी करून घेतल्यास पोलीसांचा ताण कमी होईल शिवाय नागरिकांचा त्यांच्याशी सुसंवाद वाढेल !
असा हा पोलीस मित्र प्रयोग महाराष्ट्र भर यशस्वी ठरो !
आयोजक- नगरसेवक देवेंद्रजी कोठे
सप्टेंबर २०१६ गणेशोत्सव ,सुशील रसिक सभागृह प्रांगण, सोलापूर
HindaviParivaar कोल्हापूर-सांगली महापूर
HindaviParivaar
कोल्हापूर-सांगली महापूर
16August to
23rd.August19.
मोफत औषधोपचार
#26शिबिरे यशस्वी!
#Second
NonEmergency
Phase wl start...soon !
आज दिनांक 23august रोजी,
सांगली#ढवळी येथे महापुरात 15 फूट पाण्यात गाव बुडाले,त्याच गावात पहिल्या टप्प्यातील शिबीर यशस्वी झाले,
सांगली सोडताना...
भर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पायापर्यंत बुडाला होता,त्याचठिकाणी जाऊन निरोप घेताना ही शिवसेवा महाराजांच्या चरणी प्रत्येकाने समर्पित केली !
#वैशिष्ट्ये
#ओमप्रकाश शेटे(OSD-CM) यांनी व बीड जिल्ह्यातील हिंदवी परिवाराने
आयशर टेम्पो औषधं दिली,
#गावातील घराघरांतून पेशंटला ,शिबिरापर्यंत आणण्यासाठी...,
#BatteryOperated
SpeakerSystem द्वारे
रामदास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी खास #कोल्हापूरी भाषेत Announcement केली.
#कोल्हापूर-सांगली भागात मिळून 26शिबीरे संपन्न
#कोल्हापूरातील #वडणगे आणि सांगलीतील#ढवळी
ही दोन पूरग्रस्त गावे वजा जाता,उर्वरित 24 गावात सर्वप्रथम औषधोपचारासाठी #हिंदवीपरिवारच पोहोचला,
#कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील अति दुर्गम गावात सर्व आजारांसोबत
दमट वातावरणामूळे fungal infection/Eczema, 20%लोकांना होता,पैशा अभावी किंवा प्रतिकूलतेंमुळे उपचारासाठी न जाता आल्याने..खाजवून खाजवून रक्त निघेपर्यंत दुरावस्था बघून डोळे कैकवेळा पाणावले,
त्यामुळे घराघरात AntiFungal Dusting Powder+Cream वितरित केल्या गेले,
राज्याच्या विविध भागातुन येणारे डॉक्टर्स आणि औषधी यांना बेस कॅम्प पर्यंत पोहोच करण्याचे काम
कोल्हापूरचे हिंदवी परिवार सहकारी #प्रकाशसरनाईक
यांनी,स्वतःचा मुलाचे ऑपरेशन झालेले असतानाही चोखपणे केले.
"हिंदवी परिवार रोख मदत घेणार नाही,औषधीच्या स्वरूपात मदत करा"असे आवाहन केल्यानंतर कर्तव्यदक्ष,
संवेदनशीलतेने खालील व्यक्तींनी औषधीदातृत्व सहभाग दिला,
मंगला हरिषकुमार सारपे,
ऍड.महेश जगताप,गजानन घिवारे,प्राचार्य सुरेखा बिराजदार-
गणेश नाईक प्राथमिक शाळा,
हिंदवी परिवार राज्य उपाध्यक्ष दिलीप मेसरे,
तिवसा जि. वर्धा येथून योगेश लोखंडे, प्रदीप भिडे कोल्हापूर,मदन पोळके,
सोलापूर जिल्हा..ड्रग असो.चे..श्री.कुंतोजी,
शांतकिरण चिक्कळी,
ब्रिजेश कासट,डॉ.उमा खंडागळे पंढरपूर,नागपूर शासकीय आयुर्वेद महा.माजी विद्यार्थी असो.चे,
डॉ.संतोष धामेचा व पदाधिकारी...,
#सांगली जिल्ह्यातील बेस कॅम्प,
विटा येथे वज्रधारी साप्ताहिक व न्युज चॅनेलचे संपादक दत्तकुमार खंडागळे ,प्रहारचे जिल्हाप्रमुख.…..राऊत आणि पदाधिकारी.. यांनी सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय शिबिराच्या व्यवस्थापनाची उत्तमपणे जवाबदारी पार पाडली,
*कोल्हापूर-सांगली पूरग्रस्त बाधित ...भागात
#7दिवसनिवासी राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुर्गम भागात औषधोपचार करण्यासाठी हिंदवी परिवाराचे संस्थापक #DrShivratnaShete,#drSambhajiBhosle(पंढरपूर),यांच्या समवेत ..
डॉ.व्यंकटेश अंबरकर (सोलापूर)
#नागपूर येथील
शासकीय आयुर्वेद महा.चे,
डॉ.आशिष थटेरे,
डॉ.मोहन इमाडे,
डॉ.रोशन मोरणकर
डॉ.अभिजित आहेर,
डॉ.शारदा राजपूत
#अहमदनगर जिल्ह्यातुन..डॉ.अक्षय तांबे,डॉ.सुलक्षणा उबाळे,डॉ.प्रशांत मुटकुळे,
डॉ.नम्रता भोईटे,
डॉ.स्वरूप पाटील,डॉ.पार्थ मरकड,
डॉ.दिगंबर पाटील,डॉ.अनिल पाटील
या सर्व डॉक्टर्सटीमला,मदत करणारे,
कार्याध्यक्ष #अमोल मोहिते,#सिद्धेश्वर टेंगळे,#विश्वजित दराडे,
#विनायक दुदगी,यांनी खऱ्या अर्थाने जीवाचे रान केले, कोल्हापूर भागात सर्वोतोपरी मदत करणारी प्रमुख हिंदवी परिवार उपाध्यक्ष रामदास पाटील,गणेश शिंदे,सुशील शिंदे,अमोल,मृणाल देशमुख,
#रेस्क्यू टीम..मुंबई...
महेश शिंदे (राहुरी),
सोमनाथ वाघ (पंढरपूर)
रोगराई पसरू नये म्हणून...गावागावात BAC पावडर मारून सेवा देणारे
समाधान आवताडे (रांझणी,पंढरपूर),
समाधान वाघमोडे,
जनावरांना आरोग्यसेवा देणारे...
रामकृष्ण पाटील
डॉ.अनिल पाटील,
धारेश्वर तोडकरी
+.....….
यांच्यासह असंख्य शिवभक्तांनी.…पूरग्रस्त बाधित लोकांना
स्वतःला जी जमेल ती सेवा निरपेक्ष भावनेने प्रदान केली,
#महापुरात... दुर्गम भागात गरजूपर्यंत
सर्वतोपरी औषधोपचार ,
महाराष्ट्रात सर्वोत्तमरित्या
हिंदवी परिवाराने केले याचा सार्थ अभिमान वाटतो,
#शिवचरित्र व्याख्यानाद्वारे ,महाराष्ट्र फिरत असताना ,असंख्य शिवभक्तांच्या सहभागाने स्थापन झालेल्या
#हिंदवी परिवाराने,
छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असेच आचरण आणि शिवकार्य केले आहे,
#DrShivratnaShete,
MD,ayu.
संस्थापक#हिंदवीपरिवार
शिवचरित्र व्याख्याता
जिथे शासनाची मदत पोहोचली नाही
तिथे आम्ही सर्वप्रथम वैद्यकीय मदत घेऊन गेलो
घरोघरी प्रत्यक्ष शिवभक्त,गरजू आणि गरिबांनाच जीवनावश्यक किराणा व सर्व सामान पोहोच करीत होती
लाखो रुपयांचे branded औषधी... पूर्ण regime सहित..घराघरात पोहोचली
महापुरात जनावरांना सुद्धा औषधोपचार.. अगदी गोठ्यात जाऊन saline लावली
भूपाळगड उर्फ बाणूरगड 15/09/19
#kolhapurSangli ,7 दिवस मुक्कामी राहून,महापुरात 26 कॅम्प दिल्यानंतरचा, #killeCampConcept(मूळ नाव #भूपाळगडच ,सांगली सातारा या जिल्ह्याच्या विभाजनावेळेस,
किल्ल्यातील प्राचीन शिवमंदिर बाणलिंगेश्वर यावरून #बाणूरगड असे नामकरण केल्या गेले)
#वैशिष्ट्ये
कर्तव्यदक्ष स्वामीनिष्ठतेचे प्रतीक बहिर्जी नाईक यांची समाधी
@आज या समाधीचे दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला मिळालं,
@याच भूपाळगडाचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा,याने युवराज संभाजीराजे, दिलेरखानासमवेत दिसल्याबरोबर...गड त्यांच्या ताब्यात दिला,
तोच हा भूपाळगड !
किल्ल्यावरच गाव असल्याने,लोकसंख्या - ७८०
स्त्रीया -२९८
पुरूष-३५२
मुले -११०
आम्ही
#हिंदवीपरिवारातर्फे..
मोफत औषधोपचार कॅम्प
गावकऱ्यांसाठी आयोजित केला होता,
केवळ किल्ला बघण्यापेक्षाही, परिसरात राहणाऱ्या लोकांना,मोफत औषधी उपचार करायचा संकल्प आम्ही केला आहे,
माझ्यासोबत,
माझी सुविद्य पत्नी #डॉसुप्रज्ञा शेटे,
#डॉसंभाजी भोसले यांनी
नेहमीप्रमाणेच रुग्णतपासणीत मोलाचे सहकार्य केले,
बाकी सर्वच;
#दत्तकुमार खंडागळे,
तसेच सुनिल सुतार, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष, रविकांत शिंदे, नितांत तांबडे, शशिकांत कदम, ओम भोसले रोहित सुर्यवंशी, अमोल चौगुले, रोहित गायकवाड, लक्ष्मण सरगर विनायक कदम
#हिंदवीपरिवाराचे
#अमोल मोहिते,
#सोमनाथ वाघ,
#नितीन सुकरे
#सौ.गौरी संभाजी भोसले
#समाधान आवताडे (रांझणी)
आनंद होडगे,दत्ता पंढरपूर या सर्व शिवभक्तांनी चोख नियोजन केले.
Specially Thanks to
गडनिवासी
#RajuDeshmukh
#RohitGaikwad
#भूपाळगड
असेच...
#संकल्प
समाधी व किल्ल्याच्या ठिकाणी जिथे जिथे शक्य होईल तिथें,आम्ही मोफत औषधोपचार करणार आहोत,
Hindavi Parivaar
सप्टेंबर २०१६ गणेशोत्सव ,सुशील रसिक सभागृह प्रांगण, सोलापूर
आयोजन- अमरावती महानगरपालिका.
परममित्र डॉ.अमोल कोल्हे यांची आयुर्वेदावर नितांत श्रद्धा म्हणून पुन्हा पाच दिवस
Date 27/01/18 31/01/18
पंचकर्माची अनुभूती ते घेताहेत.(यापूर्वीही ..2013 ला त्यांनी आयुष्यात सर्वप्रथम शरीरशुद्धीसाठी पंचकर्माची अनुभूती घेतली होती)
#ज्वलज्ज्वलनतेजस #संभाजीराजियांच्या भूमिकेत ते आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा शिव-शंभूभक्तांवर उमटवत आहेत.
विकृत मानसिकतेच्या लेखण्यानी केलेली, निष्कलंकित छाव्याची बदनामी पुसण्यासाठी , व पराक्रमाला , कर्तृत्वाला न्याय देण्यासाठी ....
अभिजात कलावंत डॉ.अमोल कोल्हे यांची ही मालिका zeeमराठी वरील स्वराज्यरक्षकसंभाजी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेच !
स्टार प्रवाहाच्या राजा शिवछत्रपतींच्या मालिकेवेळी देखील आपण सर्वच tvसमोर असायचो , रामायण मालिकेनंतर ..एवढी लोकप्रियता फक्त याच मालिकेला मिळाली त्यानंतर ---पुन्हा छत्रपती संभाजी राजे यांच्या अजरामर भूमिकेत ..
दमदार #आवाज ! अचूक #शब्दफेक ! कसदार #अभिनय ! भेदक नजर !रूबाबदार #चाल ! राजबिंडं रूप ! ...
उच्चविद्याविभूषित निगर्वी व्यक्तिमत्व डॉ.अमोलकोल्हे ! !
5 वर्षापूर्वीही आमच्या शिवसह्याद्री आरोग्यधाममध्ये त्यांनी आयुर्वेद पंचकर्माची, आयुष्यात पहिल्यांदाच अनुभूती घेतली होती हे विशेष !
सामाजिक पासून शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील विषयावरही बऱ्याच गप्पा झाल्या , जवळपास अडीच तास मकरंददादा माझ्या consulting मध्ये होता .
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधार त्याचसोबत नाम फाउंडेशन तर्फे जलसंधारणाची कामे करून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यास सिंहाचा वाटा असणारे
मकरंद व नाना पाटेकर यांना महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही .
विशेष म्हणजे वाढदिवशीच मकरंद अनासपूरेकडून प्रत्यक्ष शुभेच्छा मिळव्यात यापेक्षा अजून काय हवे !
जन्मदिनानिमित्त लोकमत च्या सर्व आवृत्यांमध्ये
|