-
छत्रपती संभाजी महाराज,अपरिचित पैलू.
नगर व नाशिक जिल्हयातील शिष्यांना/शिवभक्तांना व्याख्यान ऐकायला येण्याचे निमंत्रण
-
युवकांचे प्रेरणास्थान शिवशंभू
छत्रपती शिवराय ऐकले आता शंभूराजे ऐकण्यास या....!
-
व्याख्यान
दि. ११ मार्च २०१७, सायं ५ वाजता, सावंतवाडी
-
विक्रिकर भवन माझगाव
दिनांक 22/02/17 ,4:30pm,मुम्बईत विक्रिकर भवन माझगाव येथे ,सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत "शिवरायांचे प्रशासन"या विषयावर व्याख्यान , मुम्बईतील सर्व मित्र व शिष्यांना हार्दिक निमंत्रण
|